श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

मकर संक्रमणाचे हवन २०१६

१४ जानेवरी २०१६ रोजी नाथशक्तिपीठात सूर्योपासना, सौर सूक्ताचे पठण होइल व

१५ जानेवरी रोजी सकाळी ८. ०० ते दुपारी १. ३० पर्यंत मकर संक्रमणाचे हवन होइल.

दुपारी ४ महाप्रसाद रहील

सन्ध्याकाळी ६ ते ९ सांप्रदायीक भजन होइल.

हा सर्व कार्यक्रम सदगुरू नरेन्द्रनाथ महाराज ह्यांच्या पावन उपस्थीतीत होइल. भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सूर्योपासनेची ही प्रथा स्वामी मछिन्द्रनाथां पासून अखंड पणे सुरू आहे.