🔀English: Read this page in English
लेखक लेख तक्ता
| Page | Author | Description | Tags |
|---|---|---|---|
| अनुक्रमणिका | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अनुक्रमणिका | अनुक्रमणिका |
| अनुभूति-आणि-साक्षात्कार:अनुभूति-आणि-साक्षात्कार | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अनुभूति आणि साक्षात्कार हे अध्यात्मिक प्रवासातील अंतर्गत जागृतीचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. अनुभूति म्हणजे साधनेतून आणि अंतर्मुखतेतून प्राप्त होणारी सूक्ष्म जाणीव, तर साक्षात्कार म्हणजे त्या जाणीवेचे ठाम, निर्विवाद सत्यात रूपांतर होणे. | अनुभूति, साक्षात्कार, अध्यात्मिक |
| अभिप्राय:अभिप्राय | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अभिप्राय या विभागात विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, अनुभव आणि अभिप्राय संकलित केले आहेत. त्यांच्या शब्दांतून संस्थेच्या कार्याची दिशा, अध्यात्मिक विचारांची प्रभावीता आणि समाजावर पडलेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवतो. | अभिप्राय, मान्यवर, अध्यात्मिक, सकारात्मक, परिणाम |
| अभिप्राय:संस्कृतीचे-संवर्धन-आणि-वेदांचा-जागर | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | पंडित वसंतराव गाडगीळ म्हणतात की जोपर्यंत नरेंद्रनाथ महाराजांसारखे महापुरुष या परंपरेचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा प्रकाश कधीही मंदावणार नाही. | पंडित वसंतराव गाडगीळ, नरेन्द्रनाथ, गूढ ज्ञान, सांस्कृतिक, आध्यात्मिक |
| अभिप्राय:समन्वय-आणि-राष्ट्रनिर्मितीचा-प्रवास | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | डॉ. खांडेकर यांच्या मते गुरूंचे मार्गदर्शन हे बुद्धीला अधिक धारदार बनवते. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा तर्क संपतो, तिथे सद्गुरूंची दृष्टी आपल्याला योग्य दिशा (GPS) दाखवते, | आयआयटी कानपूर, शास्त्रज्ञ, डॉ. समीर खांडेकर, नरेंद्रनाथ, धार्मिक, विज्ञान आणि अध्यात्म |
| अमृतवचन:अमृतवचन | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अमृतवचन या विभागात सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज यांच्या प्रवचनांतून उमटलेले अमूल्य विचार संकलित केले आहेत. ही वचने केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नसून, ती जीवनाला दिशा देणारी आणि अध्यात्मिक विकासाचा मार्ग स्पष्ट करणारी आहेत. | अमृतवचन, सद्गुरु, नरेंद्रनाथ, प्रवचन, अध्यात्मिक |
| अमृतवचन:आंतरिक-किमया | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | तुम्हाला वाटेल की ईश्वर दूर आहे किंवा तुमची प्रार्थना ऐकली जात नाहीये. पण सत्य हे आहे की, ईश्वर तुमच्या श्वासापेक्षाही तुमच्या जवळ आहे. | अध्यात्मिक, संकल्प, ईश्वर, स्वीकृती |
| अमृतवचन:कृपेचा-साक्षात्कार | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | प्रत्येक साधकासाठी दत्तजयंतीचा संदेश हा संरक्षणाचा संदेश आहे. तुमच्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात. नाथ परंपरा आणि दत्तप्रभूंचे सामर्थ्य हे तुमचे सुरक्षा कवच आहे. | दत्तजयंती, नाथ परंपरा, दत्तप्रभूं, सामर्थ्य, सुरक्षा कवच |
| अमृतवचन:गुरु-अध्यात्म-व-मानवी-जीवन | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गुरुतत्त्व, अध्यात्म, समरसता आणि महाराजांच्या स्पष्ट, सुबोध शिकवणींवर आधारित हा अद्वितीय आध्यात्मिक सारांश. | गुरुतत्त्व, नरेंद्रनाथ महाराज, अध्यात्म, समरसता, दुर्वास-कृष्ण कथा, हनुमंत |
| अमृतवचन:जगाला-सुधारण्यापेक्षा-स्वताला-ओळखणे-हाच-खरा-धर्म | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | घाबरू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. सद्गुरूंची कृपा सावलीसारखी तुमच्या सोबत आहे. फक्त तुमचे लक्ष त्यांच्याकडे असू द्या. जो त्यांच्या नामात रंगला, तो या भवसागरातून कधीच बुडणार नाही. | दोष, शांती, प्रारब्ध, नामस्मरण, सद्गुरू |
| अमृतवचन:दिव्य-सेतु-गुरू-तत्व-आणि-ईश्वरी-सायुज्य | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गोंधळ आणि अशांतीने भरलेल्या या जगात, नाथ परंपरेचा संदेश खूप मोठी आशा देणारा आहे. देवाला शोधण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती केवळ एका निष्कपट हृदयाची आणि एका जिवंत परंपरेशी जोडले जाण्याची. | नाथ, गोंधळ, अशांती, जगात, निष्कपट |
| अमृतवचन:भक्ती-हाच-भगवंतापर्यंत-जाण्याचा-सर्वात-सोपा-मार्ग | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | लक्षात ठेवा, गुरूंना तुमची संपत्ती किंवा तुमचे तर्कशास्त्र नको आहे; त्यांना फक्त तुमचा 'सद्भाव' हवा आहे. सद्गुरूंच्या चरणांच्या सावलीत राहा. त्या शरणागतीतच खरी निर्भयता आहे. | स्तोत्राचे फळ, आत्मशांती, स्तोत्र, सद्गुरूं |
| अमृतवचन:शरणागतीचे-विज्ञान | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | शिष्याला माहित नसतानाही गुरूंची नजर त्याच्यावर सतत असते. ज्याप्रमाणे आईचे लक्ष आपल्या बाळावर असते, तसेच गुरूंची कृपा तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असते आणि अदृश्य संकटांपासून तुमचे रक्षण करते. | अभयवचन, गुरू, आध्यात्मिक |
| अमृतवचन:शांतीचा-आधार | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | भविष्याची भीती बाळगू नका. गुरूंची कृपा ही केवळ चांगल्या काळात सोबत देणारी नसते; तर जेव्हा संकट गडद असते तेव्हा ती सर्वात जास्त सक्रिय असते. | भविष्याची भीती, अर्थपूर्ण जगणे, नाथ |
| अमृतवचन:सद्गुरूकृपा-आणि-कर्माचा-हिशोब | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | सद्गुरूंच्या सेवेपेक्षा मोठे कोणतेही भाग्य नाही. अनुसंधान सोडू नका, नामात राहा. त्यातच सर्व सुख आहे. | सद्गुरूं, सुख, प्रारब्ध, हिशोबनीस |
| आमच्या-बद्दल:आमची-परंपरा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथ पंथाची गुरु-परंपरा, दत्तात्रेयांपासून व्यंकटनाथ महाराजांपर्यंतची माहिती व आजचे कार्यरत गुरु नरेंद्रनाथ महाराज यांचा संक्षिप्त परिचय. | नाथ पंथ, दत्तात्रेय, गुरुपरंपरा, व्यंकटनाथ, नरेंद्रनाथ |
| आमच्या-बद्दल:आमच्या-बद्दल | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | ही संस्था अध्यात्म, साधना आणि सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. गुरुपरंपरेच्या आधारे आत्मबोध, जीवनमूल्ये आणि सामाजिक समरसता यांचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. | अध्यात्म, साधना, सांस्कृतिक, गुरु, सामाजिक |
| आमच्या-बद्दल:नरेंद्रनाथ-महाराज | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांचा जीवनप्रवास, शिक्षण, साधना आणि व्यंकटनाथ महाराजांची आज्ञा घेऊन सुरू झालेल्या नाथपंथातील अखंड गुरुकार्याचा परिचय. | नरेंद्रनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, नाथपंथ, गुरुकार्य, अध्यात्म |
| आमच्या-बद्दल:श्रीनाथशक्तिपीठ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठ—नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक केंद्र, जिथे नरेन्द्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उपासना, तत्वज्ञान आणि जीवनविकासाचा अनुभव मिळतो. | नाथशक्तिपीठ, नवनाथ, नरेन्द्रनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, अध्यात्म |
| प्रचार-प्रसार:नाथशक्तिपीठ-महाशिवरात्री-उत्सव | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नाथशक्तिपीठातील महाशिवरात्री उत्सवात शिवपूजा, रूद्राभिषेक, हवन व अखंड भजनातून भक्तांना दिव्य अनुभूती आणि गुरुकृपेचा लाभ मिळतो. | महाशिवरात्री, नाथशक्तिपीठ, व्यंकटनाथ महाराज, नरेंद्रनाथ महाराज, शिवउपासना |
| प्रचार-प्रसार:प्रचार-प्रसार | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | प्रचार-प्रसार प्रवचने, शिबिरे, सामाजिक उपक्रम तसेच आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने, अध्यात्मिक विचार, गुरुपरंपरा आणि जीवनमूल्ये समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचवणे हा प्रचार-प्रसाराचा मुख्य हेतू आहे. | प्रवचने, शिबिरे, सामाजिक उपक्रम, अध्यात्मिक, जीवनमूल्ये |
| प्रचार-प्रसार:वार्षिक-उत्सव | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | ||
| बातम्या:अतिसौरी-महायाग-२०१७ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | अतिसौरी महायाग व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा २०१७ – हवन, कीर्तन, वेदपारायण व विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचा भव्य उत्सव. | अतिसौरी महायाग, सहस्त्रचंद्रदर्शन, नाथशक्तिपीठ, नरेंद्रनाथ महाराज, कीर्तन महोत्सव, वेदपारायण |
| बातम्या:आध्यात्मिक-सिद्धतेची-प्रचिती | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांच्या गोवा भेटीदरम्यान सनातन आश्रमात झालेली आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती आणि विभूतीच्या सामर्थ्याचे अनुभव. | नरेंद्रनाथ महाराज, सनातन आश्रम, आध्यात्मिक सिद्धता, विभूती, डॉ. जयंत आठवले, नाथपंथ |
| बातम्या:गुरुभक्ती-हा-मुक्तीचा-महामार्ग | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गुरुचरित्राच्या ४९ व्या अध्यायातील गुरुगीतेत सांगितलेले गुरुमाहात्म्य आणि गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग असल्याचे सविस्तर विवेचन. | गुरुभक्ती, गुरुगीता, गुरुतत्त्व, दत्तात्रेय, शिवपार्वती संवाद, गुरुचरित्र |
| Previous pageNext page | |||