🔀English: Read this page in English
लेखक लेख तक्ता
| Page | Author | Description | Tags |
|---|---|---|---|
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरुतत्व:श्री-गुरु-दत्तात्रेय | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | दत्तात्रेय अवताराने मानवाचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग शुकर होतो त्त्यांच्या रूपाने गुरु तत्व उदयास आले ज्याला प्रारब्ध कर्म यांचा समतोल राखून मानवाची उन्नती सहज साध्य करवून घेता येते. | गुरु, उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रम्हा, विष्णू, महेश, मोक्ष |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अध्यात्म:आत्मिक-उन्नती | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | आत्मिक उन्नती म्हणजे मनातील विकारांचा त्याग करून, शुद्ध आचरणाद्वारे ईश्वराशी एकरूप होणे आणि अंतर्यामी शाश्वत सुख मिळवणे होय. | आत्मिक, उन्नती, काम, क्रोध |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:अनुग्रह-म्हणजे-काय | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | अनुग्रह म्हणजे काय, गुरंचे जीवनातील स्थान, गुरुमंत्र ह्या बद्दल सखोल विवेचन पूर्ण लेख | अनुग्रह, मोक्ष, गुरु, मंत्र, जन्म, पुनर्जन्म, मृत्यू |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:मोक्ष-म्हणजे-काय | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | कर्म सिद्धांतच्या आधारे जीवन मृत्यू जीवन महजेच पुनर्जन्म तथा मोक्ष हे विषद करणारा लेख | कर्म सिद्धांत, पुनर्जन्म, मोक्ष, कर्म, जीवन, मृत्यू, दुःख |
| अध्यात्मिक-वाटचाल:शिकवणूक:सद्गुरूंचा-अनुग्रह-का-घ्यावा | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | सद्गुरू अनुग्रह घेतल्याने होणारा परिणाम येथे विषद केला आहे | सद्गुरू, अनुग्रह, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, स्वभाव |
| अनुभूति-आणि-साक्षात्कार:चंद्रभागेच्या-वाळवंटातील-अनूभव | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रनाथ ह्यांच्या विनंतीवरून त्त्यांच्या आजोबांना प्रत्यक्ष उभे केले हीच नाथ पंथाची सार्वभौम सत्ता. | नरेंद्रनाथ, व्यंकटनाथ, शिष्य, दर्शन, आजी, आजोबा, पंढरपूर |
| अनुभूति-आणि-साक्षात्कार:हिमालयातील-अनुभव | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांच्या समवेत शिष्यांनी अत्री अनुसया आश्रमातील विलक्षण अनुभव नायच पंथीयांचे निसर्गावरील प्रभुत्व दर्शवते. | नरेंदनाथ, अनसुया, राम बाबा, बरसात, अनुभव, साधना |
| आमच्या-बद्दल:श्री-नाथशक्तिपीठ:नागाश्वत्थ-वृक्ष | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | श्री नाथशक्तिपीठ आकोला येथील नागाश्वत्थ वृक्ष, वर्णन, महत्व आणि अनुभूती सांगणारा लेख | नागाश्वत्थ, वृक्ष, पिंपळ, रामदासस्वामी, नाथशक्तिपीठ, नरेंद्रनाथ |
| आमच्या-बद्दल:श्री-नाथशक्तिपीठ:स्वयंभू-औदुंबर | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठातील स्वयंभु औदुंबर वृक्ष कथा, आणि महात्म्य सांगणारा लेख. | नाथशक्तिपीठ, औदुंबर, वृक्ष, कल्पवृक्ष, दत्त, दत्तप्रभू |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठ हे असे स्थान आहे जिथे तुमची बुद्धी विज्ञानाला मानते आणि तुमचे मन दैवी शक्तीला शरण जाते. येथील शिस्त, मुलांचे संस्कार आणि महाराजांची दृष्टी थक्क करणारी आहे." > — अमेया वैद्य | नाथशक्तिपीठ, ऊर्जा, वेद, नाथपंथ, अमेया वैद्य |
| माध्यमे:परीक्षण-निरीक्षण-भाग-२ | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नरेंद्रनाथ महाराजांची सौं अमेया वैद्य ह्यांनी घेतलेली मुलाखत आणि त्त्यांच्या काही निवडक शिश्यांचे अनुभव. | नरेंद्रनाथ, व्यंकटनाथ, अमेया वैद्य, गुरु, ज्ञान |
| समस्या-आणि-समाधान:कालसर्प-योग | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | कालसर्प दोष हा पूर्वजन्मीच्या कर्माचा किंवा पत्रिकेचा दोष असला तरी, **सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली** योग्य वैदिक विधी आणि साधना केल्यास त्याचे परिणाम सौम्य करता येतात. | कालसर्प, दोष, पीडा, वेद, नाथशक्तिपीठ |
| समस्या-आणि-समाधान:ग्रह-ग्रहण-पूजा | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | नाथशक्तीपीठातील ग्रहग्रहण पूजा ही केवळ एक कर्मकांड नसून, ती वेदमंत्र आणि गुरुपरंपरेच्या सामर्थ्याने मानवी आयुष्यातील ग्रहपीडा आणि कालसर्प दोषासारख्या संकटांवर मात करण्याचे एक प्रभावी साधन आहे | ग्रहग्रहण, पूजा, हवन, कालसर्प, ग्रहशांती, विद्यार्थी, नोकरीं, वेदमंत्र |
| समस्या-आणि-समाधान:पितृकर्म-श्राद्ध-का-करावे | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | पितरांची **श्रद्धेने केलेली सेवा (श्राद्ध अथवा पितृकर्म)** केवळ त्यांनाच मुक्ती देत नाही, तर सद्य पिढीचे आयुष्यही समृद्ध आणि सुखकारक करते | पितृकर्म, श्राद्ध, आयुष्य, दोष, साप, नारायण नागबळी |
| समस्या-आणि-समाधान:पुरोहिताचे-आचरण-आणि-कर्माचे-फळ | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | शुद्ध आचरण आणि शास्त्रोक्त वेदविद्येचा आधार घेतल्याशिवाय कोणतेही कर्म यजमानाला सुखी करू शकत नाही. | नाथशक्तिपीठ, दोष, आचरण, तप, वेदविद्या |
| समस्या-आणि-समाधान:वैदिक-उपचार:आत्मविश्वासाचा-अभाव | नाथशक्तिपीठ संपादक मंडळ | आत्मविश्वास वाढवण्यासाठी केवळ मनाला समजावणे पुरेसे नाही, तर **ग्रहग्रहण पूजा, हवन आणि योग्य वैदिक कर्मांच्या** माध्यमातून आपल्या पूर्वसंचितातील दोष दूर करणे आवश्यक आहे. | आत्मविश्वास, वैदिक उपचार, सद्गुरू, नाथशक्तिपीठ, ग्रहग्रहण |
| start | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | श्री नाथशक्तिपीठ येथून वैदिक शिक्षण, वैदिक उपचार, नाथपंथिय आध्यात्मिक मार्गदर्शन, इत्यादि कार्य केल्या जाते. अधिक माहिती साठी भेट द्या. | नाथशक्तिपीठ, नाथ शक्ति पीठ, शक्तिपीठ, व्यंकटनाथ, नरेन्द्रनाथ, ऊर्जास्थान, अनुभूती, श्रीकृष्ण |
| अध्यात्मिक-वाटचाल:अध्यात्मिक-वाटचाल | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | आध्यात्मिक वाटचाल म्हणजे बाह्य जगाच्या गोंगाटातून अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारा प्रवास आहे, जीवनाच्या चढउतारांतून जाताना आत्मबोध, श्रद्धा आणि साधनेच्या आधारे अंतःकरण शुद्ध कसे करावे, याचा अनुभव येथे शब्दांतून उमटतो. | आध्यात्मिक, वाटचाल, अंतर्मन, आत्मबोध, श्रद्धा, साधनेच्या, अंतःकरण |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:गुरुचरित्र:गुरुचरित्र | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गुरुचरित्र हे गुरूंच्या जीवनप्रवासाचे केवळ वर्णन नसून, ते साधकाच्या अंतःकरणाला जागवणारे आध्यात्मिक दर्पण आहे. गुरूंच्या आचरणातून, त्यांच्या साधनेतून आणि जीवनातील विविध प्रसंगांतून प्रकट होणारी करुणा, संयम आणि ज्ञान हे शिष्यांसाठी मार्गदर्शक ठरते. | गुरुचरित्र, जीवनप्रवास, साधक, आध्यात्मिक |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:गुरूमहिमा | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | गुरूमहिमा ही केवळ स्तुती नसून, ती आत्मजागृतीची अनुभूती आहे. गुरुचरित्रांच्या माध्यमातून गुरुंचे कार्य, त्यांची साधना, त्याग आणि करुणा उलगडत जाते. | गुरूमहिमा, आत्मजागृती, अनुभूती, गुरु, ज्ञानाचा दीप, अज्ञानाचे, आत्ममार्ग |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:अग्नी-नारायणाने-साक्ष-दिली | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | एक अद्वितीय वैदिक हवनप्रसंग, ज्यामध्ये अग्निनारायणाचे दर्शन, वेदात वर्णिलेले अग्नीचे रंग, देवतांचे प्रकटभाव आणि विद्वानांचे स्थित्यंतर अनुभवास येते. नरेन्द्रनाथांच्या सान्निध्यात घडलेली ही आध्यात्मिक अनुभूती आणि पंथ सामर्थ्याची साक्ष. | अग्निनारायण, नरेन्द्रनाथ, हवन, नागनाथ शास्त्री, वेद, अग्नीस्थापना |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:नरेंद्रनाथ | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | ||
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:भीमाशंकरयेथे-देवतांचे-प्रत्यक्ष-दर्शन | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | भीमाशंकर येथे नरेन्द्रनाथ महाराजांच्या सान्निध्यात झालेल्या अद्भुत साधना-अनुभवांचे वर्णन—सिद्धमंत्राचा प्रभाव, सूर्यदर्शनाचा चमत्कार, हवनातील देवदर्शन आणि गुरुकृपेने लाभलेली आध्यात्मिक अनुभूती. | नरेन्द्रनाथ, व्यंकटनाथ, भीमाशंकर, सिद्धमंत्र, हवन, देवदर्शन |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:मारुतीने-नरेन्द्रनाथांच्या-दर्शनास-पाठविले | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | मारुती आणि नरेन्द्रनाथ महाराजांच्या अद्भुत अनुभवांचे वर्णन—दर्शनास पाठविलेले गृहस्थ, साधनेतील चमत्कार, भीतीचे रूपांतर, हिमालयातील हनुमंताची रक्षा आणि पंथकार्यातील दैवी सहाय्य. | मारुती, नरेन्द्रनाथ, हनुमान, उपासना, हवन, अनुभव |
| अध्यात्मिक-वाटचाल:गुरूमहिमा:नरेंद्रनाथ:मारूतीच्या-स्तवनाने-समुद्र-दर्शनास | नाथशक्तिपीठ - संपादन मंडळ | मारुतीच्या स्तवनातून प्रकट झालेल्या समुद्रदर्शनाच्या दिव्य अनुभूतीचे वर्णन—हनुमान भक्तीचे सामर्थ्य, भीमरूपी स्तोत्राचे प्रभाव, आणि पंथकार्यादरम्यान समुद्राने घेतलेला सद्गुरूंचा पादस्पर्श. | हनुमान, मारुती, नरेन्द्रनाथ, समुद्रदर्शन, उपासना, भीमरुपी स्तोत्र |
| Next page | |||